Posts

गोकुळच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाची बीजे कोल्हापुरात रुजली ! लोकशाही आणि सहकार वाचवण्यासाठी राज्यभरातील दूध उत्पादकांसह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते एकवटले.

पोटावर न मारता पाठीवर थाप देत ज्ञानामृत पाजणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपले. ज्येष्ठ संचालक विश्वासराव काळे भाऊ यांचे निधन.

तहसील कार्यालय, वडूज मध्ये ग्राहक संरक्षण संघटना बैठकीचे आयोजन.ग्राहकांनी आपल्या समस्या निवारणासाठी हजर रहावे.

तळबीड पोलीस ठाण्याच्या वतीने वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती मोहीम .

रहिमतपूर नगरपालिकेस 5 कोटीचा विशेष निधी मंजूर ,आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश.

हिंगणोळे येथे भव्य किल्ले बांधणी स्पर्धेचा थरार; राकेशराज थोरात पाटील यांच्या पुढाकाराने शिवकालीन इतिहासाचा वारसा जपणारा अनोखा उपक्रम.

ऊस दराच्या कोंडीवरून पश्चिम महाराष्ट्रात तीव्र संताप; मंत्र्यांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष !

उसाला योग्य दर मिळण्यासाठी तीन जिल्ह्यांत चक्काजाम; सर्वसामान्यांचे हाल, तर कारखानदारांची ऊस वाहतूक राजरोस सुरू !

महामार्गावर धोकादायक ठिकाणी वाढदिवस साजरा करणाऱ्या 'रील स्टार' महिला पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी; जनतेचा तीव्र संताप.

पाली येथील इंजाई देवी मंदिरात चोरी; ६२ हजारांचा ऐवज लंपास, उंब्रज पोलिसांत गुन्हा दाखल.

संस्कार आणि शिस्तीचा महामेरू हरपला; शिवडे गावचे माजी मुख्याध्यापक कांबळे गुरुजींचे दुःखद निधन.

जंगलाचा बळी देऊन वीज कशाला? 'मागेल त्याला सोलर' द्या, पर्यावरणप्रेमींची सरकारकडे आग्रही मागणी.

कराड तालुका किल्ला स्पर्धा २०२६: आकर्षक बक्षिसे आणि नाव नोंदणी सुरू.