समस्त उंब्रज कर हे भारतीय जनता पार्टी च्या सोबत कायम उभे राहणार, महेश बाबा जाधव.


                        
      

समस्त उंब्रज कर हे भारतीय जनता पार्टी च्या सोबत कायम  उभे राहणार, महेश बाबा जाधव.

उंब्रज  दि 8 :- रवींद्र वाकडे

समस्त उंब्रज कर हे भारतीय जनता पार्टी च्या सोबत कायम  उभे राहणार, महेश बाबा जाधव. उंब्रज तालूका कराड येथे रविवारी शासनाच्या   विविध योजनांची माहिती आणि बांधकाम कामगार नोंदणी चे आयोजन करण्यात आले होते,  बांधकाम कामगार त्याच बरोबर महाराष्ट्र सरकार च्या इतर योजना बाबतीत ची माहिती  योजनाची माहिती या वेळी देण्यात आली भाजप चे जिल्हा अध्यक्ष मा धर्यशील दादा कदम यांनी या रामराज्य रथाच्या माध्यमातून या योजना सर्व जनतेच्या पर्यंत पोहोचविण्या साठी  या रामराज्य रथाचे आयोजन केले आहे,

            

दिनांक 08 सप्टेंबर 2024 रोजी उंब्रज येथील वॉर्ड क्रमांक 6 मध्ये बांधकाम कामगार नोंदणी आभियान राबवण्यात आले. यावेळी भाजपा कराड उत्तर मंडलाध्यक्ष मा.श्री शंकर काका शेजवळ, भाजपा कराड उत्तर विधानसभा संयोजक मा.श्री महेश जाधव, भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विलास आटोळे, भाजपा सोशल मीडिया प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिगंबर सुर्यवंशी,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राम ढवळे, श्रीमती मीनाक्षी पोळ, उंब्रज शहर प्रमुख दीपक हजारे, युवा नेते महेश जाधव, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष राहुल खडंग, जितेंद्र मोरे, मनसे उंब्रज शहर प्रमुख विजय वाणी, विक्रम विजापुरे, अजय मंडले, सुनील लोखंडे, शहाजी मोहिते, भाजपा सोशल मीडिया आय टी सेल जिल्हा कार्यकारणी सदस्य रवी वाकडे, राजेंद्र वाकडे  तसेच कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्तावित आणि सूत्र संचालन जितेंद्र मोरे यांनी केले .



Comments