घार्गे - पाटील कुटुंबाचा विवाह सोहळा मोठया शाही व दिमाखदार वातावरणात संप्पन्न

 घार्गे - पाटील कुटुंबाचा विवाह सोहळा मोठया  शाही व दिमाखदार वातावरणात संप्पन्न



घार्गे - पाटील कुटुंबाचा विवाह सोहळा मोठया  शाही व दिमाखदार वातावरणात संप्पन्न



वडूज, दि.4 - प्रा.अजय शेटे.

मा. आ.कै.चंद्रहार पाटील यांचे नातू, कै. रमेश पाटील व  श्रीमती विद्या पाटील यांचे चिरंजीव ,खटाव तालुक्याचे युवा नेते मा.राहुल , रा.खटाव  व मा.आ.कै.केशवराव पाटील यांची नात व खटाव - माण सह.कारखाना , लि.पडळचे चेअरमन मा. आ.प्रभाकरजी घार्गे  साहेब व सौ.इंदिरा घार्गे , रा.पळशी यांची कन्या चि. सौ. का. प्रिती यांचा शुभविवाह रविवार दि.3.12.2023 रोजी सायं.5.45 वा.स्व. आ.श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन, अजिंक्यतारा सह .साखर कारखाना ,शेंद्रे, ता. जि.सातारा येथे मोठ्या शाही वातावरणात पार पडला.




वधू - वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी मा.शरदचंद्रजी पवार साहेब,श्रीमंत उदयनराजे भोसले,मंत्री मा.शंभूराजे देसाई,खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर ,आ.जयकुमार गोरे, आ.महेशदादा शिंदे , मा. प्रभाकर देशमुख साहेब, मा.रणजितसिंह देशमुख,मा.मंत्री जयंत पाटील साहेब, आ. मकरंद पाटील, मा. मनोजदादा घोरपडे, मा.अनिल बाबर, मा.मदनदादा भोसले.

मा.चंद्रकांत दळवी,

साहेब,विक्रमसिंह भोसले,मा.रणजित शेठ जाधव, अनिल सुभेदार, अशोक कुदळे,राजाराम बापू देशमुख ,प्रा. रमणलाल शहा,   प.महाराष्ट्र मधील अनेक मान्यवर नेते,अधिकारी, शेंद्रे  व पडळ साखर कारखाना अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच बँक , सोसायटी पदाधिकारी व कर्मचारी  ,सामाजिक,राजकीय,

शैक्षणिक ,वैद्यकीय , विधी ,कृषी व उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर वधू  - वरांना शुभ आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.

Comments