बांधकाम कामगार योजनेचा लाभ सर्वानी घ्यावा धर्यशील दादा कदम, जिल्हा अध्यक्ष भाजपा.



 बांधकाम कामगार योजनेचा लाभ सर्वानी घ्यावा धर्यशील दादा कदम, जिल्हा अध्यक्ष भाजपा.


  उंब्रज  दि ६  :- रवींद्र वाकडे

बांधकाम कामगार योजनेचा लाभ सर्वानी घ्यावा धर्यशील दादा कदम जिल्हा अध्यक्ष भाजपा.वडगाव तालुका कराड येथे आज बांधकाम कामगार  नोंदणी योजना चा रामराज्य रथ च्या माध्यमातून  या सरकारच्या विविध योजना बाबत ची माहिती ही देण्यात आली,रामराज्य रथ वडगाव मध्ये बांधकाम कामगार योजना नोंदणी कार्यक्रम या वेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष मा. श्री. धैर्यशिल दादा कदम, तालुका सरचिटणीस तुकाराम नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तात्या पाटील, तालुका अध्यक्ष शंकरराव काका शेजवळ, अनु. जाती जिल्हा चिटणीस निलेश दादा भंडारे, कराड उत्तर तालुका सरचिटणीस दिनेश बैले प्रमुख पाहुणे ,वडगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments