वीरशैव सन्मान यात्रेचे कराड येथे मोठे स्वागत ,लिंगायत समाज हा भारतीय जनता पार्टी च्या सोबतच आहे, धर्यशील दादा कदम जिल्हा अध्यक्ष भाजपा.

 


वीरशैव सन्मान यात्रेचे कराड येथे मोठे स्वागत ,लिंगायत समाज हा भारतीय जनता पार्टी च्या सोबतच आहे, धर्यशील दादा कदम जिल्हा अध्यक्ष भाजपा.


कराड दि :- १६  रवींद्र वाकडे 

वीरशैव सन्मान यात्रेचे  कराड येथे मोठे स्वागत  लिंगायत समाज  हा भारतीय जनता पार्टी च्या सोबतच आहे, धर्यशील दादा कदम जिल्हा अध्यक्ष भाजपा

कराड येथे काल लिंगायत सन्मान यात्रा आली होती  या यात्रेचे खासदार dr अजित गोपछडे  हे प्रमुख उपस्थिती मध्ये  होते.

वीरशैव लिंगायत समाज हा महात्मा बसवेश्वरांच्या वचन व तत्वावर चालत आलेला आहे वीर सेव लिंगायत समाजाचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केले राजुर अहमदनगर ते मंगळवेढा अशी वीरशैव लिंगात सन्मान यात्रा सुरू असून रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी कराड येथे या सन्मान यात्रेचे आगमन झाले त्याप्रसंगी कराड शहर व तालुक्यातील वीरशैव लिंगायत समाजाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम शिवा संघटनेचे सिद्धलिंग स्वामी शंकरराव शेजवळ कराडच्या माजी नगराध्यक्ष रोहिणी शिंदे रंजना माळी एडवोकेट दीपक माळी यांची प्रमुख उपस्थिती होती खासदार गोपछडे पुढे म्हणाले सध्या समाजाला थोतांडपणा नको आहे समाजाच्या अडचणीची जो जाणीव ठेवतो त्याच्या पाठीमागे समाज नेहमीच राहतो आपण प्रथम हिंदू आहोत याची जाणीव व भावना ठेवून हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे,


·       हिंदू वीरशैव  लिंगायत  सन्मान यात्रे चे कराड मध्ये स्वागत पण ते कराड कर यांच्या कडून नाही तर  कराड बाहेरील समाजाकडून  *?

·       हिंदू लिंगायत अस असताना dr अजित गोपचडे यांनी एक नवीन प्रकार समोर आणला की तो हिंदू वीरशैव लिंगायत ?*

 *वास्तविक हिंदू लिंगायत हे ठीक आहे पण  या मध्ये महात्मा बसवेश्वर यांना  हे  किंमत देत नाहीत आणि दिली ही नाही ? *

 *तर लिंगायत समाजातील काही ठराविक  समाजातील बांधवांना यात प्राधान्य देण्यात आले तर काहींना नाही ? *

* कराड हा तालुका असताना त्यांनी कराड मधील समाज  बांधवांना विश्वासात घेतले नाही  2 दिवस अगोदर  कार्यक्रम आहे असं बोलून नंतर तो कॅन्सल झाला आहे असं भासविण्यात येऊन नंतर कार्यक्रम घेण्यात आला  ? या मुळे मुख्य कराड तालुक्यातील आणि शहरातील  समाज बांधव हे मोठ्या संख्येने नाराज झाले ? तर एकाच विषयावर परत परत  बोलण्यात येत होते  ? *

* भारतीय जनता पार्टीचे खासदार असताना देखील  कराड मधील मा अतुल बाबा  रामकृष्ण वेताळ , विक्रम पावसकर, मनोज दादा घोरपडे  हे अनुपस्थित राहिले ,जिल्ह्या अध्यक्ष धर्यशील कदम मात्र हजर होते ? *

* Dr अजित गोपछडे हे कराड मधून उंब्रज मार्गे सातारा ला जात असताना उंब्रज मधील समाज बांधवांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी उंब्रज मध्ये थांबले मात्र गाडीमधून खाली उतरून सत्कार करून न घेता निघून गेले ? *

* समाजातील एका पत्रकारा त्यांनी  अपमानित ही केले हे कितपत योग्य आहे  या बाबत भारतीय जनता पार्टीने  या बाबत विचार करणे आवश्यक आहे . *


 लिंगायत समाज हिंदुत्वापासून वेगळा होऊ नये यासाठी हे सन्मान यात्रा आयोजित केले आहे गरिबी श्रीमंती मधील अंतर न वाढवता हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे बसवेश्वर विकास महामंडळाकडे सध्या 50 कोटींची तरतूद आहे ती लोकसंख्येच्या दृष्टीने अपुरे आहे त्यासाठी आपण शासनाकडे 1000 कोटींची मागणी करणार असून लिंगायत आणि हिंदू धर्मापासून वेगळे होण्याचा विचार सोडून द्यावा लिंगायत समाजाने आपला वेगळा सुभा न करता हिंदूंच्या बरोबर एकत्र राहिल्यास ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या लिंगायत यांच्या अडचणी दूर होण्यास नक्कीच मदत होईल लिंगायत समाज हा अध्यात्मिक स्वरूपाचा आहे त्याला बघते स्थळ असे म्हटले जाते त्या भक्ती स्थळाला शक्ती स्थळाची साथ मिळाल्यास निश्चित समाजातील दरी दूर होऊन लिंगायत समाजाच्या अडचणी सुटल्या जातील मी राज्यसभेचा खासदार असलो तरी लिंगायत समाजाचा खासदार म्हणून माझी खरी ओळख आहे.




 कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकरराव शेजवळ यांनी केले कार्यक्रम प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष धैरशील कदम शिवा संघटनेचे सिद्धलिंग स्वामी एडवोकेट दीपक माळी दिपाली खोत यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी श्रावणजी जंगम विशाल शेजवळ अजय पावसकर भरत जंत्रे नितीन शेटे राजू खलीपे दिलीप महाजन यांच्यासह कराड शहर व तालुक्यातील लिंगायत समाजातील महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते चौकट विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या वीर सेव लिंगायत समाजातील व्यक्तींचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावर आधारित उंब्रज येथील रवींद्र वाकडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले

Comments