शरणाचा इतिहास माहिती नसणारी वीरशैव लिंगायत यात्रा , शरण प्रदीप वाले बापू राष्ट्रीय लिंगायत संघ संस्थापक.


शरणाचा इतिहास माहिती नसणारी वीरशैव लिंगायत यात्रा , शरण प्रदीप वाले बापू राष्ट्रीय लिंगायत संघ संस्थापक.
कराड दि 15 :-  प्रसाद वाकडे
शरणाचा इतिहास माहिती नसणारी वीरशैव लिंगायत यात्रा , शरण प्रदीप वाले बापू राष्ट्रीय लिंगायत संघ संस्थापक
 जयसिंगपूर येथे लिंगायत समाजाचे वतीने नूतन खासदार डॅा अजित गोपछडे यांचा सत्कार कार्यक्रम चालू असताना चक्क खासदार साहेबांनी अक्कमहादेवी चे फोटो ला हे कोण आहेत विचारल , नितीन शेटे यांनी भाषणांमध्ये चुकीचे मुद्दे मांडत असताना समाजातील काही अभ्यासक मंडळीनी प्रखर विरोध केला . स्वागत प्रस्तावना आदरणीय मिलींद साखरपे यांनी लिंगायत धर्म हि मागणी कायमची राहील असे ठणकावून सांगितले . समाज प्रगतीसाठी योग्य ते निर्णय घ्यावेत यासाठी समाज कायम पाठीशी असेल पण समाज एकत्र करणे चे नावावर समाजात फूट पाडण्यात येत आहे हे हिंदू वीरशैव लिंगायत यात्रेचे माध्यमातून होत आहे हे समाज बांधव बोलत होते . डॅा आरळी यांचे माध्यमातून सुरू असलेली यात्रा आता तरी सातारा जिल्हात भाजपा नेत्यांनी ताब्यात घेतली कारण लिंगायत समाजातूनच खुप मोठा विरोध होत आहे . सरकारने गेली १० वर्ष ओ बी सी आरक्षण खेळवत आहेत तसेच महात्मा बसवणा यांचे नावावर ५० कोटी रूपये देऊन महामंडळ चे माध्यमातून समाजाची लायकीच काढली आहे १ कोटी जनतेला ५० रू प्रमाणे व लाडक्या बहीणीला महिन्याला १५०० रू पहा - २१ तारखेला मंगळवेढा येथे सभा घेऊन लिंगायत समाजावर आश्वासनाचा डोंगर उभा करून मते मिळवण्याचा प्रयत्न परत भाजपा करणार पाहुया याला समाज बळी पडणार कि विरोधात जाणार हे विधानसभेला दिसणार .

Comments