नागठाणे ता.सातारा येथील संकेत साळुंखे या युवकांला अत्याधुनिक श्रवण यंत्राचे वितरण .

नागठाणे ता.सातारा येथील संकेत साळुंखे या युवकांला अत्याधुनिक श्रवण यंत्राचे वितरण .

नागठाणे दि :- प्रसाद वाकडे 
नागठाणे ता. सातारा येथील संकेत संतोष साळुंखे या कर्णबधीर युवकाला मनोजदादा घोरपडे युवा मंचच्या वतीने अत्याधुनिक श्रवणयंत्र देऊन त्याच्या जीवनात आशेचे किरण जागवला नागठाणे गावातील सर्वसामान्य कुटुंबातील संकेत साळुंखे या युवकांला ऐकून येण्याची खूप मोठी समस्या होती
कुटुंबाने अनेक उपचार केले पण काही फरक पडला नाही, काही
शासकीय योजनेतूनही उपचारासाठी प्रयत्न केले पण काहीच उपयोग झाला नाही पण अखेर मनोजदादा युवा मंचचे कार्यकर्ते सुधीर शेळके बुवा यांना या युवकांच्या समस्येबद्दल श्रवण यंत्र देऊ केले त्यांचे वितरण युवा उद्योजक विक्रम घोरपडे यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी सुधीर शेळके बुवा उपसरपंच अनिल साळुंखे, नागेश साळुंखे, सोमनाथ साळुंखे, सुनील पाटील दत्तात्रय नलवडे, बळीराम केंजळे, सतीश साळुंखे, गणेश गोरे, लखन साळुंखे, सुधीर काळंगे, अभिजीत पवार, सागर मुरूमकर यांच्यासह युवकांचे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते मनोजदादा युवा मंच कराड उत्तर यांच्या वतीने या युवकांला अत्याधुनिक श्रवण यंत्र देऊन सामाजिकहित जोपासल्याबद्दल नागठाणे ग्रामस्थांच्या वतीने समजल्यावर त्यांनी त्वरीत पाऊले आभार उपसरपंच अनिल साळंखे यांनी मानले

Comments