प्रादेशिक परिवहन अधिकारी पदी सुरज पवार यांची निवड.श्री जानाई देवस्थान ट्रस्ट उंब्रज चे वतीने अभिनंदन .

 उंब्रज दि 26 :-प्रसाद  वाकडे

 प्रादेशिक परिवहन अधिकारी पदी सुरज पवार यांची निवड.श्री जानाई देवस्थान ट्रस्ट उंब्रज चे वतीने अभिनंदन .   प्रादेशिक परिवहन अधिकारी पदी सुरज पवार यांची निवड.लोकसेवा आयोगाच्या मार्फत  घेण्यात आलेल्या,परीक्षेच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन अधिकारी  होण्याचा बहुमान पटकावला आहे.या पूर्वी सुरज पवार यांची निवड नायब तहसीलदार  या पदावर झाली होती ,सुरज पवार हे वर्णे आबापुरी येथील शेतकरी कुटुंबातील असून  त्यांचे वडील  श्री काळभैरवनाथ देवस्थान  ट्रस्टचे   विद्यमान चेअरमन आहेत. त्यांना  या यशात  चुलते  प्रदीप पवार ,किरण पवार,आजी कलावती पवार यांचे मोलाचं मार्गदर्शन मिळाले .

 त्यांना मिळालेल्या या यशा बद्दल  सरपंच  रमेश  पवार ,प्रवीण धस्के विकास पवार ,पं. पा. पवार ,मुख्याध्यापक  राजेंद्र पवार,  किशोर पवार श्री काळभैरवनाथ देवाचे मानकरी,श्री जानाई देवस्थान ट्रस्ट उंब्रज चे विश्वस्त  विनायक महाजन वाकडे  यांनी अभिनंदन केले.

Comments