उंब्रजमध्ये उद्या गुरुवार दि. २४ सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन; गणेश भक्तांना लाभ घेण्याचे आवाहन.


उंब्रजमध्ये उद्या गुरुवार दि. २४ सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन; गणेश भक्तांना लाभ घेण्याचे आवाहन.
उंब्रज दि 23 :- रवी वाकडे
येथील श्री चौंडेश्वरी गणेश मंडळ आणि श्री वंदे मातरंम गणेश मंडळ, उंब्रज यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक २४ सप्टेंबर रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. [2026]
दोन्ही मंडळांनी महाप्रसादासाठी वेगवेगळ्या वेळा निश्चित केल्या असून, त्याचे नियोजन खालीलप्रमाणे असेल:
  • श्री वंदे मातरंम गणेश मंडळ: दुपारी २:०० वाजेपासून सायंकाळी ९:०० वाजेपर्यंत.
  • श्री चौंडेश्वरी गणेश मंडळ: सायंकाळी ७:०० वाजेपासून रात्री १०:०० वाजेपर्यंत.

या भक्तीमय सोहळ्याचा सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन दोन्ही गणेश मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे

Comments