उंब्रज पोलीस ठाणे यांच्या वतीने गणेशोत्सवा च्या पार्श्वभूमीवर उंब्रज येथे रूट मार्च करण्यात आला.
उंब्रज दि 03 :- रवी वाकडे
उंब्रज पोलीस ठाणे यांच्या वतीने गणेशोत्सवा च्या पार्श्वभूमीवर उंब्रज येथे रूट मार्च करण्यात आला.
उंब्रज पोलीस ठाणे हद्दीमध्ये आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मौजे उंब्रज तालुका कराड येथे रूट मार्च घेण्यात आला उंब्रज पोलीस ठाणे-माणिक चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक -घुटे दुकान -पाटण तीकाटने -अंधारवाडी रोड -चोरे रोड उंब्रज एसटी स्टँड असा घेण्यात आला, तसेच उंब्रज एसटी स्टँड येथे दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
Comments
Post a Comment