अक्षय गोरख घाडगे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड.


अक्षय गोरख घाडगे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड.
तारळे दि 10 :- राणी जाधव
अक्षय गोरख घाडगे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड .....अक्षय घाडगे  आदरणीय दादांच्या नेतृत्व खाली 2014साला पासुन काम करत आहे दादांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे,अत्यंत सर्व सामान्य कुटुंबातुन पुढे येत वडाप सारखा छोटाशा व्यवसाय करत आपले सामाजिक कार्य करत आसतात आंबळे आणि काळकुटवाडी गावामध्ये त्यांनी अनेक सामाजिक काम विकास कामे केली आसुन आंबळे येथे बसस्थानक शाळा कंपाऊंड काळकुटवाडी येथे सभामंडप रस्ता काँक्रीटीकरण अनेक वर्षे पंलबित असणारी काळकुटवाडी गावातील स्मशानभुमी अशी अनेक छोटी मोठी विकासकामे करत असतात आणि भाजपा पक्षाच्या माध्यमातून युवकांचे संघटन करुन प्रत्येक कार्यक्रमा मध्ये अग्रेसर राहून पडेल ते काम करणारा पक्षाची आणि पाटणकर कुंटुबांशी एकनिष्ठ असणाऱ्या या  कार्यकर्त्यांची आज दादांनी  युवा मार्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड केली.त्याच्या या निवडी बद्दल त्याचे अभिनंदन केले  जात आहे .

Comments