श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज उंब्रज यांचे वतीने संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उस्थाहात.
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज उंब्रज यांचे वतीने संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उस्थाहात.
कराड दि १२ :- रवी वाकडे
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज उंब्रज यांचे वतीने संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उस्थाहात साजरा केला,
सुमारे 3 दिवस चाललेल्या या सोहळ्यात ह. भ. प.सौ. संध्याजी संतोष पाठक सांगली यांच्या कीर्तना चे आयोजन करण्यात आले होते ,मंगळवारी सकाळी काल्याचे कीर्तनाचे आयोजन केले होते या नंतर पुष्कवृष्टी करून संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची पालखी मधून ग्रामप्रदक्षिणा केली आणि दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे आयोजन केले होते,
हार्मोनियम ह. भ. प.अनिरुद्ध सुतार तबला ऋषिकेश सुतार या बंधूंनी दिली ,या सोहळ्यासाठी समस्त नामदेव शिंपी समाज उंब्रज तसेच भैरवनाथ मंदिर भजनी मंडळ व उंब्रज पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.


.jpg.jpeg)
Comments
Post a Comment