कराड तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात नूतन कार्यकारिणीची निवड उत्साहात संपन्न, प्रसिद्धी प्रमुख पदी श्रीमती मनिषा महाजन यांची निवड
कराड तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात नूतन कार्यकारिणीची निवड उत्साहात संपन्न, प्रसिद्धी प्रमुख पदी श्रीमती मनिषा महाजन यांची निवड.
कराड दि 14 :- संकेत महाजन
रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी टाऊन हॉल, कराड येथे नूतन कार्यकारणीची निवड अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात संपन्न झाला.
या अधिवेशनास कराड तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः महिला शिक्षकांची लक्षणीय उपस्थिती हे या अधिवेशनाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
नूतन कार्यकारिणीची निवड
या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये कराड तालुका प्राथमिक शिक्षक संघाची पुरुष व महिला कार्यकारिणी तसेच सेवानिवृत्त शिक्षकांची पुरुष व महिला कार्यकारिणी निवड प्रक्रिया उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
नूतन कार्यकारिणीमध्ये
नेते संभाजी यादव
अध्यक्ष - श्री. मनोज कांबळे
उपाध्यक्ष - श्री. संपत जाधव
कार्यकारी अध्यक्ष श्री सुनिल नागे
सरचिटणीस - श्री अनंत आघाव
कार्याध्यक्ष - श्री. सचिन शेवाळे
कोषाध्यक्ष - श्री. सागर लोहार
प्रसिद्धीप्रमुख - श्री. राम चाळकापुरे
संघटक - सुभाष कुंभार
संघटक राजेश शेलार
संघटक -हाजीमलंग शेख
कराड तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ कार्यकारिणी
अध्यक्ष संजय शेजवळ
सरचिटणीस सदाशिव कदम
कार्याध्यक्ष सूर्यकांत केसेकर
कोषाध्यक्ष शंकर देसाई
उपाध्यक्ष दिलीप यादव
प्रसिद्धी प्रमुख दिलीप कुमार
कराड तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ महिला कार्यकारिणी
महिला नेत्या जयश्री कदम
महिला अध्यक्षा शिवांजली साळुंखे
सरचिटणीस संगीता पवार
कोषाध्यक्ष वहीदा शेख.
कार्याध्यक्ष सुनंदा सावंत.
उपाध्यक्ष राजश्री पोतदार
कराड तालुका महिला शिक्षक संघ कार्यकारणी
नेत्या सौ वंदना शिंदे
अध्यक्षा सौ जयमाला दादासो मोहिते
उपाध्यक्षा सौ वैशाली माने
सरचिटणीस सौ रेश्मा भोसले कार्याध्यक्षा सौ माधुरी जाधव
कोषाध्यक्षा सौ मिनाज तौफिक मोदी
प्रसिद्धी प्रमुख सौ मनिषा महाजन
तसेच विविध पदांवर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर झाल्यानंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
अधिवेशनातील मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष व शिक्षक नेते मा. सिद्धेश्वर पुस्तके सर होते.
यावेळी नेते प्रदीप घाडगे, माजी अध्यक्ष महेंद्र जानुगडे, सेवानिवृत्त महिला राज्य कार्यकारिणी सदस्या साबिरा मुल्ला मॅडम, सौ आशालता मोरे मॅडम, तसेच सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय परदेशी सर, विद्यमान अध्यक्ष मोहनराव निकम सर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच भारत देवकांत, महेंद्र इथापे, अनिल शिंदे सर, विनयक चोरट सर, सुनील खंडाईत, रमेश पोतदार, सचिन रसाळ, तुषार घाडगे सर आदी पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती लाभली.
संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक दिगंबर कुर्लेकर सर, सदाशिव कदम सर, संजय शेजवळ सर, विकास देशमुख सर, , सूर्यकांत केसेकर सर,, अशोक भोसले, संभाजी यादव, सुभाष कुंभार, राजेंद्र पाटील, सुदर्शना पाटील, नितिन नलवडे, जावेद मुल्ला, अशोक जगदाळे,उत्तरेश्वर वाघमारे, विठठल पवार मा. अध्यक्ष संदीप संकपाळ सर तसेच माजी कार्यकारिणीतील सर्वपदाधिकारी, .विविध संस्थाचे आजी माजी चेअरमन, संचालक, मान्यवर आणि शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणीचे मनःपूर्वक अभिनंदन!
नूतन कार्यकारिणीवर सोपविण्यात आलेली जबाबदारी अत्यंत सक्षमपणे पार पाडून शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी, शिक्षकांच्या हक्कांसाठी व संघटनेची एकजूट अधिक मजबूत करण्यासाठी नूतन कार्यकारिणी निश्चितच प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कराड तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीतील सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, नेते, सरचिटणीस, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष, प्रसिद्धीप्रमुख, संघटक व सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! आपल्या पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या
शिक्षक एकजूट — संघटनेची ताकद!
शिक्षकहित — संघटनेचे ध्येय!
संघटन • संघर्ष • शिक्षकहित • एकजूट नूतन कार्यकारणीस अखिल भारतीय शिक्षक संघाचे नेते माधव आप्पा पाटील,राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष केशवराव जाधव, आखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके,राज्य कार्यकारणी सदस्य तुकाराम कदम,वसंतराव हारुगुडे सर्वांनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.
Comments
Post a Comment