उंब्रज पोलीसांची अवैध्य ताडी विक्री वर कारवाई या प्रकरणी एकास अटक ,१५००/- रुपयाची चोरटी ताडी पकडली .
उंब्रज दि १२ :- रवी वाकडे
उंब्रज पोलीसांची अवैध्य ताडी विक्री कारवाई या प्रकरणी एकास अटक ,१५००/- रुपयाची चोरटी ताडी पकडली .
मौजे उंब्रज ता. कराड गावचे हद्दीत यशवंत कॉलणी, शिवडे रोड, दफनभुमिजवळ झाडाचे आडोशाला इसम नामे विठ्ठल दिपक कुडाळकर वय२० वर्षे रा. लक्ष्मीनगर उंब्रज ता.कराड जि. सातारा हा त्याचे ताब्यात ३० लिटर ताडी प्रोव्ही माल एकुण रु. १५००/- रुपयाची चोरटी विक्री करताना मिळुन आल आहे.
फिर्यादी - अनिल एकनाथ देशमुख वय ३७वर्ष व्यवसाय नोकरी पो.कॉ. २६१३ नेमणुक उंब्रज पोलीस ठाणे ता. कराड जि.सातारा मो. फोन नं. 9766765416.
आरोपी -विठ्ठल दिपक कुडाळकर वय 20 वर्षे रा. लक्ष्मीनगर उंब्रज ता.कराड जि. सातारा
अ घ. ता. वेळ व ठिकाण - ता.११/०८/२०२६ रोजी दुपारी १६.१० वा. चे सुमारास मौजे उंब्रज ता. कराड गावचे हद्दीत यशवंत कॉलणी, शिवडे रोड, दफनभुमिजवळ झाडाचे आडोशाला
गुन्हा दा.ता.१६.०८रोजी १७.५० मिळाला माल - 1) १५००/- एकुण ३० लिटर पांढरे रंगाची आंबट गुळचट उग्र वासाची ताडी १ लिटरचे 30 प्लास्टीकचे पिशवी मध्ये ठेवलेले
2) 00.00/-अ.नं.१मधुन ताडी एक बाटली १८० मिलीची सी. ए. सॅम्पल करीता काढुन घेतली किं. अं.00 रुपये एकुण १५००/-
ता.११/०८/२०२६ रोजी दुपारी १६.१०वा. चे सुमारास मौजे उंब्रज ता. कराड गावचे हद्दीत यशवंत कॉलणी, शिवडे रोड, दफनभुमिजवळ झाडाचे आडोशाला इसम नामे विठ्ठल दिपक कुडाळकर वय२० वर्षे रा. लक्ष्मीनगर उंब्रज ता.कराड जि. सातारा हा त्याचे ताब्यात ३० लिटर ताडी प्रोव्ही माल एकुण रु. १५००/- रुपयचा चोरटी विक्री करताना मिळुन आल आहे. म्हणुन त्यांचे विरुध्द महाराष्ट्र प्रोव्हीबीशन अँक्ट कलम 65 (ई) प्रमाणे सरकार तर्फे फिर्याद आहे.या प्रकरणी अधिक तपास स.पो. फौ.के.एच.रसाळ हे करत आहेत.


Comments
Post a Comment