सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची शिवडे येथील हॉटेल मराठा पॅलेसला सदिच्छा भेट.
कराड दि 10 :- रवी वाकडे
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची शिवडे येथील हॉटेल मराठा पॅलेसला सदिच्छा भेट दिली .
सामाजिक कार्यकर्ते तृप्ती देसाई यांनी आज शिवडे उंब्रज येथील हॉटेल मराठा पॅलेस सदिच्छा भेट दिली याप्रसंगी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . या वेळी त्यांनी हॉटेल मराठा पॅलेस मध्ये चहा पाणी चा आस्वाद घेतला.
वेळी श्री शिवयोध्या प्रतिष्ठान उंब्रज चे संतोष बेडके , शिवडे येथील संदीप घाडगे ,पत्रकार रवी वाकडे, हनुमान गाव चे प्रवीण नलवडे चंद्रकांत जाधव संदीप भोसले राहुल जगदाळे गणेश स्वामी सचिन कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी श्री शिवयोध्या प्रतिष्ठान च्या माध्यमातून सुरू असलेल्या शिव स्मारकाच्या कामा बाबत माहिती दिली तेव्हा त्यांनी प्रतिष्ठान च्या कामाचे कौतुक केले त्याच बरोबर मराठी माणसाने उद्योजक व्हावे असे मत व्यक्त केले आणि प्रवीण नलवडे यांच्या हॉटेल चे कौतुक करून त्याना शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment