23 ऑगष्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय शिबिरास सर्व तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, मा संजय विभूते तैलिक महासभा प्रदेश उपाध्यक्ष.
23 ऑगष्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय शिबिरास सर्व तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, मा संजय विभूते तैलिक महासभा प्रदेश उपाध्यक्ष.
कराड दि 19 :- रवी वाकडे
23 ऑगष्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय शिबिरास सर्व तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, मा संजय विभूते तैलिक महासभा प्रदेश उपाध्यक्ष .
23 ऑगष्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय शिबिरास सर्व तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र
तैलिक महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष मा संजय विभूते यांनी आज उंब्रज येथे आयोजित बैठकीत केले , आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र तैलीक महासभेचे उपाध्यक्ष मा. संजय बापू विभुते ,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र लोखंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष संदीप मुंढेकर हे उपस्थित होते. यावेळी कराड तालुक्यातील
शंकरराव शेजवळ, राजेंद्र बेडके, कमलाकर शेजवळ,
भरत अडसुळे, श्रीकांत बेडके, दिलीप देशमाने , सुरेश दळवी,धनाजी फल्ले महेश वाघमारे, शंकरराव फ्फले, सिताराम फल्ले वरद क्षीरसागर, सागर वाघमारे ,अभिलेश बेडके,शुभम विभुते ,मनोज बेडके, विक्रम बेडके. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शंकरराव शेजवळ काका यांनी केले सुत्रसंचलन वरद क्षीरसागर यांनी केले, आभार कमलाकर शेजवळ यांनी मानले.
Comments
Post a Comment