सहयाद्री सखी मंच पद ग्रहण सोहळा संपन्न
तारळे दि २९ :- राणी जाधव
सहयाद्री सखी मंच पद ग्रहण सोहळा संपन्न . दरी खोऱ्यातून तळागाळातील महीला एकञ करुण एक वर्षा पूर्वी एक वेगळी कल्पना डॉ ऐश्वर्या देवी याज्ञसेन पाटणकर यांनी साखरली सहयाद्री पर्वताच्या शिखरा सारखे प्रतेक महीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले या सर्व गोष्टी साध्य करता ना आपले गाव आपली जवाबदारी हा उपक्रम सुरू केला पाटण तालुक्यातील सर्व गावा मध्ये राबवण्यात आली प्लास्टीक मुक्त गाव महीला ना उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत .
आज त्या ध्येयाने प्रेरित होऊन महीला ना तळागाळातील जाउन बैठक घेऊन फायदे तोटे समजाऊन सांगितले थोडया काळा मधे सहयाद्री सखी मंच घरा घरात पोहचवण्याचे यश आले आहे. सहयाद्री सखी मंच स्थापन करण्यात आली असून त्या मार्फत आज पद ग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता .यावेळी अध्यक्ष . डॉ ऐश्वर्या देवी पाटणकर उप अध्यक्ष दिपाली साळुखे खजीनदार शिलादेवी पाटणकर कायदेशीर सल्लागार ॲड तेजस्वी पाटील तर प्रसिद्धी प्रमुख राणी जाधव . तारळे . सदस्य - रोहीणी पाटील भावना जाधव स्वाती पवार सन्हेल पाटील सजीवनी पाटील आशा सुर्यवंशी आश दिवशी कर नेहा नलवडे सचीव पदी शोभा पानवळ प्रमुख उपस्थिती माजी बांधकाम मत्री विक्रमसिंह पाटणकर . तेजस्वी घोरपडे याच्या मार्गदर्शनाखाली आज चा कार्यक्रम संपन्न झाला .



Comments
Post a Comment