सातारा जिल्हा महिला कार्यकारणी जाहीर, जिल्हाध्यक्ष तेजस्विनी घोरपडे यांनी केली घोषणा; आमदार मनोजदादा घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती.


सातारा जिल्हा महिला कार्यकारणी जाहीर, जिल्हाध्यक्ष तेजस्विनी घोरपडे यांनी केली घोषणा; आमदार मनोजदादा घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती.
सातारा  दि 22 :- रवी वाकडे 
सातारा जिल्हा महिला आघाडीची नवीन कार्यकारणी जिल्हाध्यक्ष *तेजस्विनी घोरपडे* यांनी जाहीर केली. यावेळी आमदार *मनोजदादा घोरपडे*, *मंगलताई घोरपडे*, *समताताई घोरपडे*,  *चित्रलेखाताई माने-कदम*, *सुरभीताई भोसले* , *ऐश्वर्याताई पाटणकर* आदी मान्यवर उपस्थित होते.

*महिला सक्षमीकरणाला बळ*  
जिल्हाध्यक्ष तेजस्विनी घोरपडे म्हणाल्या, "जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना प्रतिनिधित्व देत अनुभवी आणि कार्यक्षम महिलांची निवड करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण, संघटन बळकटी आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही कार्यकारणी तत्पर राहील."

आमदार मनोजदादा घोरपडे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. "महिला शक्ती हीच खरी विकासाची शक्ती आहे. या सर्व भगिनी जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*नवनियुक्त कार्यकारणी पुढीलप्रमाणे:*

*उपाध्यक्षा:*  
हेमलता सागर भोसले – सातारा जावली, प्रतिभा कांबळे – कराड उत्तर, सुनिता मगर – कराड उत्तर, संगीता शिंदे – खटाव मंडल, नंदिनी ज्ञानेश्वर सावंत – फलटण, रेश्मा श्रीकांत बनसोडे – माण खटाव, रेखाताई पाटील – पाटण, संगिता जिजाबा वेंदे – सातारा जावली, अंजली जाधव – कराड उत्तर, कल्पना जाधव – सातारा पूर्व मंडल, सविता पवार – सातारा पूर्व मंडल, शुभांगी आनंदराव रावकर – फलटण, शितल विवेक देशमुख – माण खटाव, साधनाताई गुंडगे – माण खटाव, नूरजहाँ खाटिक – पाटण, रूपाली अंकुश शेलार – सातारा जावली, शशिकला जाधव – कराड उत्तर, सुनीता भोसले – कोरेगाव मंडल, मुक्ति राहूल शहा – फलटण, मनीषा पवार – कोरेगाव, डॉ. सविता वसंत मासाळ – माण खटाव, स्नेहल जाधव – पाटण, संगिता बापूसाहेब पोतेकर – सातारा जावली, वैशाली पवार – कराड उत्तर, विजया ज्ञानेश्वर कदम – फलटण, वृषाली विक्रम रोमन – माण खटाव, वंदना सावंत – पाटण, वनिता पवार – सातारा जावली, चित्रा अभिजित माने – सातारा जावली, धनश्री सावंत – कराड उत्तर, राजश्री सुखदेव खटके – फलटण, डॉ. भारती संदिप पोळ – माण खटाव, संगिता शामराव पुजारी – पाटण, नमिता रविंद्र पवार – सातारा जावली, तेजस्विनी दत्तात्रय धुमाळ – कराड उत्तर, रेश्मा संजय देशमुख – फलटण, मिलन सय्यद – पाटण, पल्लवी रणजित पवार – कराड उत्तर, सारिका निकम – कराड उत्तर, वैशाली घोरपडे – कराड उत्तर, नम्रता पोळ – वाई, खंडाळा, महाबळेश्वर, तृप्ती घाडगे – वाई, खंडाळा, महाबळेश्वर, उषा ओंबळे – वाई, खंडाळा, महाबळेश्वर, शुभदा महाबळेश्वरकर – वाई, खंडाळा, महाबळेश्वर, शुभांगी हणमंत गायकवाड – वाई, खंडाळा, महाबळेश्वर, नम्रता कुलकर्णी – कराड उत्तर.

*सरचिटणीस:*  
सायली भंडारे – कोरेगाव, पायल भानुदास जाधव – कराड उत्तर, विमल नामदेव भुजबळ – फलटण, शिलादेवी पाटणकर – पाटण, सविता फाळके – सातारा जावली, अर्चना संजय सावंत – माण खटाव, दिपालीताई पिसाळ – वाई, खंडाळा, महाबळेश्वर, आश्विनी सागर हुबळीकर – सातारा जावली, वैशाली भिलारे – वाई.

*चिटणीस:*  
सुचरिता मनिष कंडारकर – सातारा जावली, आश्विनी श्रीकांत पिसाळ – कराड उत्तर, जयश्री किशोर मोरे – फलटण, कुमोदिनी विकास गायकवाड – माण खटाव, मोनाली पवार – कोरेगाव, सुभदा सुभाष पाटील – पाटण, गौरी गणेश धायगुडे – वाई खंडाळा, ललिता अजित मर्ढेकर – सातारा जावली, पल्लवी समाधान काळभोर – कराड उत्तर, उज्वला प्रमोद बर्गे – कोरेगाव, स्मिता राजेश खरात – फलटण, शोभा संतोष राऊत – माण खटाव, रोहिणी रोहित पाटील – पाटण, अनिता शिवाजी वीर – वाई खंडाळा, शकुंतला लक्ष्मण भिलारे – सातारा जावली, रूपाली हेमंत मोहिते – कराड उत्तर, हेमा जगदाळे – कोरेगाव, सोनिया प्रकाश फाळके – फलटण, संगिता प्रशांत कदम – माण खटाव, पुनम रणजित मोरे – पाटण, शामला शेलार – वाई खंडाळा, संगिता अनिल ओंबळे – सातारा जावली, आश्विनी गोकुळ जगदाळे – कराड उत्तर, मीनाताई बर्गे – कोरेगाव, शर्वरी अमोल निकम – फलटण, तेजा किरण जाधव – माण खटाव, अलका सुर्यवंशी – पाटण, आश्विनी विघ्नेश पवार – कराड उत्तर, संचिता सागर कांबळे – फलटण, दामिनी सपकाळ – सातारा पूर्व, सारिका शिवराज शेंडे – माण खटाव, मधू साखरे – कोरेगाव, जयश्री माथने – पाटण, श्रध्दा प्रशांत जोशी – सातारा जावली, माधवी योगेश काळंगे – सातारा पूर्व मंडल, प्रगती प्रकाश साळुंखे – सातारा जावली, निलम संतोष धुमाळ – फलटण, रूपाली सरनोबत – माण खटाव, वनिता नारायण शिर्कें – वाई खंडाळा, तृप्ती देशमुख – वाई खंडाळा, नंदा डोईफोडे – वाई खंडाळा.

*सोशल मीडिया:*  
निलम सुशांत शिंदे – सोशल मीडिया सहसंयोजक, सातारा जिल्हा  

*कोषाध्यक्ष*
उज्वलाताई बाबर - कोषाध्यक्षा सातारा जिल्हा भाजपा महिला मोर्चा 

*मंडल अध्यक्षा:*  
*कराड उत्तर विधानसभा*: श्वेता गायकवाड – रहिमतपूर, सिमा घार्गे – कोपर्डे हवेली, सुवर्णा जाधव – उंब्रज  
*पाटण विधानसभा*: गितांजली काळे – पाटण दक्षिण मंडल, उषा शिंदे – पाटण पश्चिम मंडल, सुनिता टोपले – पाटण पूर्व मंडल, दिपाली साळुंखे – पाटण उत्तर मंडल  
*फलटण विधानसभा*: उषा राऊत – फलटण मंडल अध्यक्ष, पुजा विशाल शिंदे – फलटण शहर मंडल, ज्योती प्रकाश इंगवले – फलटण मंडल अध्यक्ष  
*वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा*: पूनम अजित बाबर – वाई मंडल, मनिषा दीपक ढमाळ – खंडाळा पश्चिम मंडल, सुप्रिया विक्रम धायगुडे – खंडाळा पूर्व मंडल, वंदना बिरमाने – महाबळेश्वर मंडल अध्यक्ष  
*सातारा विधानसभा*: नंदा चंद्रकांत इंगवले – सातारा मंडल अध्यक्ष  
*माण-खटाव विधानसभा*: वसुधा अजय कर्णे – दहिवडी मंडल अध्यक्ष, शितल अमोल गोडसे – म्हसवड मंडल अध्यक्ष, शुभांगी सागर नाकाडे – खटाव मंडल अध्यक्ष  
*कोरेगाव विधानसभा*: शुभांगी शेलार जगदाळे – खटाव मंडल अध्यक्षा, उमा विठ्ठल शिंदे – कोरेगाव मंडल अध्यक्षा, गौरी नलवडे – सातारा मंडल अध्यक्षा

*जिल्हा कार्यकारणी सदस्या – कोरेगाव:*  
संगीता संजय मदने, दीप्ती मनोहर गाढवे, मनीषा बर्गे

*जिल्हा कार्यकारणी सदस्या – माण-खटाव:*  
निलम अतुल जाधव, मिनाक्षी दादासाहेब काळे, स्वप्नाली गणेश गोडसे, माधवी मनोज काटकर, सावित्रा चंद्रकांत शिलवंत, उज्वलाताई पवार, कल्पना नंदकुमार मोरे, मीनाक्षी श्रीखंडे, प्रतिभा प्रकाश जगदाळे, आश्विनी हणमंत मदने, दिपाली शंकर फउतरे, मनिषा रवींद्र काळे, कावेरी सचिन खंदारे, रेणू अमर फडतरे, सारिका महेश मलकमीर, सिमा दादासो कापसे,श्रुतिका सचिन पवार, लता विजय जाधव, सपना राजपूत

यावेळी मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Comments