पाऊस आला धावून पूल गेला वाहून , !!पावसात तारळे पूल वाहून गेला ३ रोजी झालेल्या पहिल्या पावसात तारळे सासपडे मार्गावरील भराव पूल वाहून गेला.


पाऊस आला धावून पूल गेला वाहून , !! पावसात तारळे पूल वाहून गेला ३ रोजी झालेल्या पहिल्या पावसात तारळे  सासपडे मार्गावरील भराव पूल वाहून गेला.
तारळे दि 03 :-  राणी जाधव
काल झालेल्या पावसात तारळे पूल वाहून गेला ३_७_२०२६ रोजी झालेल्या पहिल्या पावसात तारळे  सासपडे मार्गावरील  भराव पूल
पहिल्या पावसातच
 वाहून गेला  नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय जवळ जवळ पंचविस गावांना जोडणारा तारळे पूल विध्यार्थी चाकरमानी शेतकरी रोज येजा करत आहेत असे असून हि पूल बांधण्यात उशिर झाला आहे  राजकीय फायदा  घेणारे नेते मात्र आज कुठे हि दिसले नाहीत जुना पुल फक्त राजकीय स्टंट म्हणून पाठण्यात आला असुन या मागे राजकीय फायदा व नेते मंडळी नि स्वताचा फायदा मात्र करुन घेतला आहे लोकाच्या जिवाशी खेळ मांडला आहे हे लक्षात येते आहे . जनते मधे तिव्र नाराजी व्यक्त केली आहे, ज्यानी आमचे पालक तत्व स्विकारले आहे ते मात्र कुठे हि दिसत नाहीत असे नागरीकाचे म्हणणे आहे . आमचा जिव काढी मोल आहे का असे प्रश्न  लोकांनी  विचारले आहेत. तेव्हा पालकमंत्री या कडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावणार काय,?

 जनते च्या जिवावर निवडणूक लढवली ते जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी व कार्यकर्ते सभापती आज मात्र स्वताचा जिव रमवण्यात व्यस्त आहेत . कोणाचा तरी जीव गेल्या नंतर मंत्री आणि अधिकारी भेट देणार का असा प्रश्न लोकानी विचारला आहे . पहिल्या  पावसाच्या टप्प्यात आज आशि अवस्ता आहे तर पुढे काय होणार आहे या चि चिंता व्यक्त करण्यात आली आहे सध्या लोकांन मधे भिती चे वातावरण निर्माण झाले आहे येणाऱ्या काळात आजून कोणत्या संकटात सापडले जानार या सर्व गोष्टी ची चर्चा केली जात आहे पूलाचे कमीशन खाणारे लोक गायब झाले आहेत अशी चर्चा लोकांच्या मध्ये सुरू आहे , तेव्हा पावसाळ्यात लोकांची होणारी गैरसोय संबंधित ठेकेदार दूर करणार का असा प्रश्न ही विचारला जातो आहे.

Comments