आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी वाहिली आदरांजली.
कराड ०१ : रवी वाकडे
ज्येष्ठ नेते आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त मंगळवार पेठ, कराड येथील त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.
यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील (नाना), डॉ. अशोकराव गुजर, कांतीलाल पाटील, राजेंद्रसिंह यादव, सुनिल माने (भैय्या), दयानंद पाटील, जगदीश जगताप, पै. धनाजी पाटील, मोहनराव पलांडे-जहागीरदार, बाळासाहेब जगताप, अजितराव पाटील चिखलीकर, जयवंत आत्माराम पाटील, प्रतापराव साळुंखे, माजी नगराध्यक्षा सौ. उमाताई हिंगमिरे, ॲड. विद्याराणी साळुंखे, सौ. संगिता साळुंखे (माई), राजेश पाटील वाठारकर, लहुराज जाधव, किसनराव पाटील घोणशीकर, अशोकराव भोसले, उदय नांगरे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, तहसीलदार कल्पना ढवळे, शहाजीराव क्षीरसागर, संभाजीराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री मा श्री बाळासाहेब पाटील व आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांनी, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ अशोकराव गुजर, ॲड.मानसिंगराव पाटील, दिलीपराव चव्हाण, राजेंद्र माने, डॉ. विजय साळुंखे, संभाजीराव पाटील, सौ. शोभा पाटील व सौ. रेश्मा कोरे उपस्थित होत्या.
उपस्थित मान्यवरांनी स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांनी शिक्षण, सहकार, समाजकारण क्षेत्रासह कराड शहरासह तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीने घ्यावा, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी सर्वश्री मानसिंगराव जगदाळे, नामदेव पाटील, राजेश शेळके, गोपाळराव धोकटे, अशोकराव थोरात, आशिष घार्गे, धिरज पाटील, सिद्धार्थ चव्हाण, प्रणव ताटे, प्रतापराव चव्हाण, सौ. संगिता चव्हाण, ॲड. प्रमोद पुजारी, सुहास बोराटे, बाळासाहेब सूर्यवंशी, विजय चव्हाण, मारुती बुधे, आण्णासो पाटील, सुरेशबापू माने, संभाजीराव साळवे, संजय गोरे, विजयराव निकम, जयंत जाधव, नेताजी चव्हाण, राजेंद्र पाटील पार्लेकर, सुनिल जगदाळे, अरविंद जाधव, रमेश माने, राहुल निकम, सौ. सिंधूताई पवार, सौ. लक्ष्मी गायकवाड, संजय कुंभार, दिनकर शिरतोडे, दिपक लादे, पिराजी पवार, बजरंग पवार, भास्करराव गोरे, सौ. शारदा पाटील, रामदास पवार, संजय थोरात, संजय कदम, पांडुरंग चव्हाण, अशोक पाटील, लालासो पाटील, संग्रामसिंह जाधव, अविनाश माने, डी. बी. जाधव, तानाजीराव जाधव, जयवंत थोरात, संभाजीराव सरकाळे, मानसिंगराव जाधव, रामचंद्र पाटील, माणिकराव पाटील तसेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक, अधिकारी व कर्मचारी,सौ. रुपाली माने, सौ. सुप्रिया खराडे, सौ. योगिता जगताप, प्रविण पवार, सुहास पवार, अख्तर आंबेकरी, विजयसिंह यादव, अल्ताफभाई शिकलगार, राहुल भोसले, फारुकभाई पटवेकर, नरेंद्र लिंबे, ओमकार मुळे, मयुर पवार, रोहन विभुते, विनायक कदम, शिवाजी पवार, विजय वाटेगांवकर, सुहास जगताप, दिपक बेलवणकर, सुभाषराव डुबल, संभाजीराव सुर्वे, मानसिंगराव पाटील, अशोकराव पाटील, सुरेश पाटील, नंदकुमार बटाणे, सुभाषराव घोडके, चंद्रकांत हिंगमिरे, संजय शिंदे, प्रदिप जाधव, सादीक इनामदार, गंगाधर जाधव, दिपक देशपांडे, शशिकांत पोळ, बाबासाहेब भोसले, हणमंतराव निर्मळ, हणमंतराव पवार, ॲड. सतिश पाटील, महादेव पवार, प्रमोद वेर्णेकर, श्रीमंत अजेटराव, प्रमोद शिंदे, चंद्रकांत लाखे, अमृत देशपांडे, जयंत बेडेकर, विष्णू पाटसकर, जयप्रकाश रसाळ, आशिष माने, दाऊद आंबेकरी, जुबेर पटवेकर, वैभव माने, आदी कराड, मलकापूर व रहिमतपूर येथील आजी-माजी नगरसेवक, बाळासाहेब कुलकर्णी, शेखर दशेपांडे, प्रशांत यादव, अनिकेत साळुंखे, ॲड. संभाजीराव मोहिते, रमेश पाटील, प्रा. दत्तात्रय रैनाक, शंकरराव चव्हाण, प्रा. अशोकराव चव्हाण, अधिकराव सुर्वे, अधिक पवार, अल्लाउद्दीन देसाई, उत्तम मोरे, अविनाश घार्गे, अजित घार्गे, एम. डी. पटेल, उदय हिंगमिरे, रघुनाथ येडगे, लक्ष्मण यादव, बाळासाहेब माने, अभिजीत जाधव, जगन्नाथ थोरात, भिमराव शिंदे, संभाजीराव पिसाळ, प्रा. बी. एन. कालेकर, सुनिल पोळ, शंकरराव खापे बापू, जयसिंगराव घाडगे, बाळासाो पवार, संजय पिसाळ, भिमराव पिसाळ, संजय बदियाणी, बाळासाहेब माने, उदय थोरात, जी. व्ही. पिसाळ, प्रकाश तवटे, प्रा. दत्तात्रय दळवी, सुहास कदम, हिंदूराव चव्हाण, मोहनराव चव्हाण, नाना खामकर, रोहन भाटे, सुरेश पुजारी, जयवंत मानकर, गणपती माळी, दादासाो पवार, सुरेश जाधव, तात्यासाो घाडगे, भिमराव ढमाले, जयसिंगराव पाटील, दिपक पवार, मानसिंगराव शामराव जगदाळे, अनिल जगदाळे, रमेश अर्जुगडे, सुहास कदम, कृष्णत घाडगे, बाळासाहेब जगदाळे, शामराव मुळे, भगवान पवार, प्रतापराव चव्हाण, सुरेश पाटील, शिवाजीराव साळुंखे सर, गोविंदराव थोरात, बाबुराव माने, संताजी थोरात, अशोक पाटील, अरुण शंकर पाटील, आण्णासाो भोसले, दिलीपराव थोरात, जयसिंग धर्मे, संजय जाधव, उत्तमराव अर्जुगडे, निवासराव खबाले, यशराज सुर्वे, आनंदराव पाटील, अजित पाटील, राकेश शहा, ॲड. विश्वासराव निकम, निवासराव शिंदे, प्रभावती माळी, सुनिल थोरात, हेमंत ठक्कर, बाळासाहेब पवार, गजानन थोरात, महेश पाटील, भिमराव पाटील, शरदराव चव्हाण, मोहनराव पाटील, प्रकाश वायदंडे, साहेबराव शिंदे, विलास शेडगे, संदिप सावंत, सागर बर्गे, संजय पानवळ, भिमराव पाटील, दिलीपराव जाधव, प्रकाश पाटील, राजेंद्र जगदाळे, अविनाश कदम, प्रा. उज्वला पाटील, शिवाजीराव जाधव, विजय पाटील, अशोक झिमरे, डॉ. सतिश शिंदे, दिपक अरबुणे, दिलीपराव पाटील, युवराज शिंदे, अजय सुर्यवंशी, प्रा. ए. जी. थोरात, अरुण निकम, धनाजी माने, विजय जाधव, अक्षय सुर्वे, राहुल थोरात, डॉ. संजय थोरात, विवेक ढापरे, मिलींद चव्हाण, ॲड. रामभाऊ होगले, सुनिल जाधव, वसिम मुल्ला, बाबासाहेब पवार, विजय अतकरे, दत्ता ढाणे, अनिल जाधव, शरद जाधव, मुरलीधर कांबळे, मोहन पवार, व्ही. आर. थोरवडे, व्ही. एस. कदम, शिवाजीराव जाधव, सिध्दार्थ पाटील, शामराव शिंगण, सुरेश पाटील, सुनिल पाटील, काशिनाथ निकाळजे, संजय गुरव, भागवत घाडगे, बबनराव पवार, बाळासाो झुमूल, शंकरराव खरात, मोहनराव बुधे, भास्करराव कुलकर्णी, दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र भोसले, निलेश चव्हाण, प्रकाश खांबे, कल्याण गायकवाड, नामदेव साळुंखे, भानुदास जाधव, लालासाो चव्हाण, सुधाकर रामुगडे, नाना जगदाळे, उत्तमराव पिसाळ, बाळासाो सोळशे, गणपत थोरात, आण्णा पैलवान, युवराज पाटील, रविंद्र सुर्यवंशी, अंकुश हजारे, आदित्य माने, जालींदर जाधव, प्रतापराव पाटील सर, रमेश लवटे, शंकर पाटील, अशोक सुर्यवंशी, संजय साळुंखे, निवासराव जाधव, ॲड. दादासाहेब चव्हाण, ॲड. चंद्रकांत कदम, सतिश मोरे, विकासराव पाटील, काकासाो जाधव, नेताजी यादव, उत्तम चव्हाण, दाजी पवार, ज्ञानदेव डुबल, मोहनराव पाटील, वैभव बोराटे, सयाजी देशमुख, संपतराव नलवडे, विजय पाटील, श्रावण माने, तानाजीराव पाटील, अमीन पटेल, जालींदर भोसले, डॉ. अनिल शहा, मोहन पाटील, सागर पाटील, सोमनाथ जाधव, बाजीराव पवार, डॉ. किशोर पवार, वसंतराव पाटील बापू, संभाजी थोरात, बाबुराव पवार, विशाल पाटील, आत्माराम घोलप, सुनिल बसुगडे, मनोहर साळुंखे, सचिन पाटील, संग्रामसिंह कदम, रामभाऊ शेलार, सुनिल भोजगांवकर, प्रमोद सावंत, मारुती जेधेसर, महादेव चव्हाण, डॉ. सुभाष जामदार, सतिश भोंगाळे, बाजीराव शेवाळे, राहुल खराडे, तुकाराम घोडके, भास्करराव कुलकर्णी, मारुती जाधव, शंकर साळुंखे, सोनम साळुंखे, भाऊसाो साळुंखे, साहेबराव गायकवाड, विशाल पवार, प्रशांत शिंदे, प्रमोद तोडकर, संदिप साळुंखे, राजेंद्र माने, प्रसाद यादव, ॲड. प्रतापराव पाटील, निवास पाटील, राजेंद्र पवार, अमोल भोसले, दिलीपराव घोडके, शशिकांत जगताप, दत्ता पवार, सुरेश देवाडिगा, के. एल. सावंत, डी. बी. मोहिते, सुभाषराव घाडगे, जयवंतराव मोहिते, दुर्गेश मोहिते, डॉ. अनिल लाहोटी, सत्यवान खंडागळे, जुबेर पटेल, नुर पटेल, सुरेश पाटील, कराड नगरपरिषदेचे आजी-माजी सेवक वर्ग, सह्याद्रि सहकारी साखर कारखाना लि; यशवंतनगर सर्व अधिकारी, कर्मचारी, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, वेणूताई चव्हाण कॉलेज, सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी यशवंतनगर, श्री शिवाजी विद्यालय कराड, आदर्श प्राथमिक शाळा कराड, वेणूताई चव्हाण इंग्लिश स्कूल विद्यागनर, विठामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण विद्यालय यशवंतनगर, श्री शिवाजी विद्यालय मसूर, शिवाजी विद्यालय किवळ, भिकोबा साळुंखे विद्यालय किवळ, महाराष्ट्र हायस्कूल कराड, न्यू इंग्लिश स्कूल करवडी, दानशूर भास्करराव थोरात हायस्कूल कार्वे, सह्याद्रि इंग्लिश मिडीअम स्कूल, मसूर-माळवाडी, शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व महाविद्यालये, माध्यमिक विद्यालये, प्राथमिक विभाग, श्री गजानन हौसिंग सोसायटी सर्व सदस्य, चेअरमन, ज्योतिर्लिंग सहकारी सेवा सोसायटी कराड, कराड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, ड्रेनेज पंपीग स्टेशन कराड न. पा. सर्व स्टाफ, कराड नगरपरिषद शाळा क्र. 12 सर्व स्टाफ, चेअनमन कराड वि.का.स. सेवा सोसयटी व सर्व स्टाफ, सह्याद्रि साखर कारखाना कामगार सहकारी पतसंस्था, रिमांड होम विश्वस्त, बॅडमिंटन क्लब कराड वरील सर्व संस्थांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी तसेच आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब सहकारी पाणी पुरवठा संस्था कराड सर्व संचालक, आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब सहकारी बँक लि; संचालक मंडळ, सर्व कर्मचारी, आदरणीय यशवंतराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्या; मलकापूर, संजीवनी नागरी सहकारी पतसंस्था आदी संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक तसेच सेवक वर्ग आदी उपस्थित होते.
फोटो ओळ - स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतेवेळी माजी मंत्री मा.श्री बाळासाहेब पाटील, डॉ अशोकराव गुजर, ॲड.मानसिंगराव पाटील, दिलीपराव चव्हाण, राजेंद्र माने, डॉ. विजय साळुंखे, संभाजीराव पाटील, संजय बदियानी, सौ. शोभा पाटील व सौ. रेश्मा कोरे आदी.


Comments
Post a Comment