सामाजीक विकासाचा ध्यास असणारे वाठार किरोलीचे विकासदूत युवा नेतृत्व मा विकास आण्णा गायकवाड.

 सामाजीक विकासाचा ध्यास असणारे वाठार किरोलीचे विकासदूत युवा नेतृत्व मा विकास आण्णा गायकवाड.

सातारा, दि.1२   :-  रवी वाकडे

     सामाजीक विकासाचा ध्यास असणारे वाठार किरोलीचे विकासदूत युवा नेतृत्व मा विकास आण्णा गायकवाड. यांच्या रूपाने  वाठार किरोली गटाला एक नवा अभ्यासू  चेहरा  मिळाला आहे . विकास अण्णा हे अगोदर शिवसेनेच्या माध्यमातून काम करत होते मात्र आता गेली कित्येक वर्षा पासून मा विक्रम पावसकर  मा रामकृष्ण वेताळ माजी जिल्हा अध्यक्ष मा धर्यशील कदम दादा, हिंदू एकता चे मा विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली  भारतीय जनता पार्टीचे काम करत आहेत. तसेच मा विक्रम पावसकर  यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागात हिंदू एकता आंदोलनाचे हे काम करत आहेत, 

कित्येक वर्षांपासून या भागात कसलीही विकास कामे केली गेली नाहीत,मा रामकृष्ण वेताळ सो माजी जिल्हा अध्यक्ष मा धर्यशील कदम दादा, हिंदू एकता चे मा विक्रम पावसकर यांच्या  माध्यमातून अनेक विकास कामे करायची आहेत तर नवीन विकास कामे मंजूर झाली आहेत या मध्ये सौ अनिता वहिनी ही महिलांच्या  महिला मंच यासाठी काम करत आहेत,  महिला मंचच्या माध्यमातून  महिलांच्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत,  तसेच त्या बचत गट आणि , उमेद ग्रामसंघ कोषाध्यक्ष पदी काम करत आहेत,

यांच्या रूपाने या वाठार किरोली या  मतदार संघात एक नवीन अभ्यासु व्यक्तीमत्व या मतदारसंघात मिळत आहे जिल्हा परिषद वाठार किरोली मतदारसंघात विविध विकास कामे करायची आहेत, एकता चे मा विक्रम पावसकर,  मा रामकृष्ण वेताळ सो माजी जिल्हा अध्यक्ष मा धर्यशील कदम दादा हिंदू या सर्वांच्या मार्गदर्शना नुसार वाठार किरोली मतदार संघाचा विकास हेच ध्येय समोर आहे . एकता चे मा विक्रम पावसकर,  मा रामकृष्ण वेताळ सो माजी जिल्हा अध्यक्ष मा धर्यशील कदम दादा  कट्टर कार्यकर्ते असून, विविध सामाजिक कार्यात ही त्यांचा पण अतिशय हिरीहिरीने सहभाग असतो.

त्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या साठी शुभेच्छा.

Comments