श्री भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने उंब्रज येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे अंधारवाडी येथील गाडी ठरली श्री भैरवनाथ केसरी उंब्रज ची प्रथम मानकरी
श्री भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने उंब्रज येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे अंधारवाडी येथील गाडी ठरली श्री भैरवनाथ केसरी उंब्रज ची प्रथम मानकरी
उंब्रज दि १८ : - रवी वाकडे
श्री भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने उंब्रज येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे मान्यवराच्या हस्ते बक्षीस वितरण तर अंधारवाडी येथील गाडी ठरली श्री भैरवनाथ केसरी उंब्रज ची प्रथम मानकरी.
माजी पालकमंत्री मा बाळासाहेब पाटील,सपोनि पंकज पवार यांची प्रमुख उपस्थिती सोमनाथ जाधव संचालक जयंत जाधव अभिजित जाधव रामभाऊ जाधव मधुकर जाधव, नौशाद मोमीन,विनायक महाजन / वाकडे संजय जाधव,इत्यादी उपस्थित होते. भैरवनाथ यात्रा कमेटी च्या आणि बैल गाडा संघटना यांच्या वतीने अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने या शर्यतीचे नियोजन केल्या बद्दल माजी पालकमंत्री मा बाळासाहेब पाटील आणि सपोनि पंकज पवार यांनी कौतुक केले या शर्यतीचे समालोचन बबलू देसाई, रणजीत बनसोडे, डी . डी .थोरात यांनी केले .




Comments
Post a Comment