आणि त्याने तब्बल 4 महिन्या नंतर चप्पल घातली आणि ती ही आमदार मनोज दादा घोरपडे यांनी दिल्यानंतर, !


आणि त्याने तब्बल 4 महिन्या नंतर चप्पल घातली आणि ती ही आमदार  
मनोज दादा घोरपडे  यांनी दिल्यानंतर, !
कराड दि 06 :- रवी वाकडे
आणि त्याने तब्बल 4 महिन्या नंतर चप्पल घातली आणि ती ही आमदार  
मनोज दादा घोरपडे  यांनी दिल्यानंतर, !
या बाबत अधीक माहिती अशी की
नाल्याचे काम,, इंदिरानगर ते गायकवाड हॉस्पिटल पाटण रोड या वस्ती मधील नाल्याच्या काम करण्या बाबत गेली कित्येक दिवस मागणी केली जात होती मात्र ती पूर्ण न झाले मूळ या विभागातील कार्यकर्ता एक्का जावळे यांनी या नाल्याचे काम पूर्ण होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा पण केला होता  ही बाब आमदार मनोज दादा यांच्या कानावर गेली आणि आज मनोज दादा यांनी  इंदिरानगर ते गायकवाड हॉस्पिटल  पाटणरोड वर असणाऱ्या नालाच्या कामाला मंजूरी  दिली आणि एक्का जावळे याला त्याचा पण सोडवला आमदार मनोजदादा यांनी त्याला आज चप्पल घेऊन दिली .
तसेच संबंधित नाल्याच  काम मंजुर करून ते चालू करण्या बाबत सूचना ही दिल्या आणि त्याने  केलेल्या या अनोख्या पणाची आज सांगता केली त्याने केलेल्या या पना बाबतीत आमदार मनोजदादा यांनी त्याचे कौतुक केले असून उंब्रज विभागात त्याच्या या अनोख्या पनाची चर्चा जोरदार सुरू आहे.

Comments