सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सातारा. शाखा - उंब्रज या बँकेचे स्थलांतरण नवीन इमारतीमध्ये आज सकाळी माजी पालकमंत्री मा बाळासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते आज सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सातारा. शाखा - उंब्रज या बँकेचे स्थलांतरण नवीन इमारतीमध्ये आज सकाळी माजी पालकमंत्री मा बाळासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते,लोकमान्य विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित उंब्रज या संस्थेच्या नूतन इमारतीमध्ये, आज सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न .
लोकमान्य विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित उंब्रज या संस्थेच्या नूतन इमारतीमध्ये, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उंब्रज सकाळ संध्याकाळ या शाखेचा स्थलांतर सोहळा राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ ऋतुजा पाटील, रामभाऊ (दादा) जाधव, पंचायत समितीच्या सदस्या सौ. संगीता चव्हाण, कारखान्याचे संचालक जयंत जाधव, वसंतराव जाधव, गणपतराव जाधव, संस्थेचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ जाधव, माजी संचालक अंकुश हजारे, व्हॉइस चेअरमन शशिकांत थोरात, सुधीर जाधव (काका), संग्रामसिंह पलंगे, संजय साळुंखे, मधुकर जाधव, वसंत पाटील, मानसिंग जाधव, शहाजी घाडगे, नौशाद मोमीन, कुलदीप मोहिते, धीरज थोरात, सचिन पवार, रमेश साळुंखे, नंद कुमार जाधव सावकार, यांचेसह संस्थेचे सर्व सभासद ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Comments
Post a Comment