माजी राज्यपाल खासदार मा श्रीनिवासजी पाटील आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा बाळासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते ,हॉटेल राधाई फॅमिली रेस्टॉरंटचा भव्य उद्घाटन.
माजी राज्यपाल खासदार मा श्रीनिवासजी पाटील आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा बाळासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते ,हॉटेल राधाई फॅमिली रेस्टॉरंटचा भव्य उद्घाटन.
कराड दि 25 :- प्रसाद वाकडे
हॉटेल राधाई फॅमिली रेस्टॉरंट चा उद्घाटन माजी राज्यपाल खासदार मा श्री निवासजी पाटील आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा बाळासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते होणार आहे, तर या उद्घाटन सोहळ्या साठी राजेंद्र सिंह यादव नगराध्यक्ष कराड इत्यादी च्या हस्ते दि 26 रोजी , सायंकाळी 5 वाजता होणार आहे.या साठी मा. देवराज दादा पाटील,जयंत जाधव,सोमनाथ जाधव,उंब्रज पोलीस स्टेशन चे सपोनी पंकज पवार,सौ.संगीता साळुंखे माई,संग्रामबाबा पवार, जयवंतराव जाधव,डी बी जाधव,पै संजय थोरात, संग्रामसिंह पलंगे,adv प्रमोद पुजारी,विजय कुरकुटे, माणिकराव पाटील,दाजी पवार,इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे ठिकाण हॉटेल राधाई पुणे बेंगलोर रोड शिवडे (मसूर फाटा) उंब्रज वेळ सायंकाळी 5 वाजता आहे तरी आपण सर्वांनीया उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन समस्त भोपते परीवार यांचे वतीने करण्यात आले आहे .



Comments
Post a Comment