शिवसेना आणि भाजपा नि सूरु केलेली लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणूकी पुरतीच ?????? इतर वेळी फक्त पोकळ आश्वासन ,!!!!

          

       
          शिवसेना आणि भाजपा नि सूरु केलेली लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणूकी पुरतीच ?????? इतर वेळी फक्त पोकळ आश्वासन ,!!!!

           
            
कराड , दि.०४ :- कुलदीप मोहिते

    शिवसेना आणि भाजपा नि सूरु केलेली लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणूकी पुरतीच ?????? इतर वेळी फक्त पोकळ आश्वासन ,!!!!   1500 चालू केलं नंतर बोलले की 2100 देणार आता तर 1500 पण नाही आणि 2100 तर विचारायचे पण नाही,शिवसेना मुख्यमंत्री मा एकनाथ जी शिंदे ही योजना सूरु केली मात्र भाजप ची सत्ता आली की ही योजना परत बारगळ ली आता zp निवडणूक सुरू आहे त्या मूळ कोणाला पैसे आले आणि कोणाला नाही आले ही माहिती घेऊन बहिणींना उल्लू बनवले जात आहे,हे करा ते करा नुसतं करा फालतू time pass होतो फक्त दोन्ही पार्टीचे उमेदवार उभे आहेत एक उमेदवार तर बोलला की  ताई कोणाचे पैसे आले कोणाचे नाही आले आणि ते का नाही येत या बाबत कोणी बोलत नाही फक्त आमच्या पार्टी ने हे केलं आणि ते केलं आम्हाला मत द्या  बस लाडक्या बहिणींना फक्त गाजर दाखवले 500 रु चा गॅस 860 वर गेला मोबाईल रिचार्ज  200 चा 350 ला  गेला light बिल 200 होत ते 1000 वर गेलं मग काही  लाडक्या बहिणीला 1500 मिळतात ते पैसे आपलेच आहेत आणि परत आपणालाच देत आहेत
 यात  वेगळं काय करतात सर्व दर कमी करा आणि लाडक्या बहिणीला महिना फक्त 1000 द्या ते पण रेग्युलर देणार असाल तर नाही तर ही योजना बंद करा आणि निवडणूक आली की असल्या योजनांची आमिषे दाखवणे बंद करा त्या पेक्षा सर्व औषध उपचार मोफत ,सर्व शिक्षण मोफत द्या वीज बिल कमी करा जीवनाश्यक  वस्तू वरील टॅक्स कमी करा आणि सर्वात जास्त प्रमाणात  सर्वत्र सुरू असलेला भ्रष्टाचार बंद करा, आणि जनतेला भूलथापा देऊ नका.

मा.मुख्यमंत्री यांनी लाडक्या  बहिणीना केवळ 1500 रुपये आमिष दाखवले होते.
मा. मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तो पर्यंत ही योजना सुरळीत सुरू होती. मात्र मा. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले पासून सतत काही न काही प्रॉब्लेम आणि वेगवेगळ्या नियमानुसार ही योजना बारगळत चालली आहे. दर महिन्याला एक नवा नियम सुरू आहे. गरजू महिलांना पैसे येणे बंद झाले आहे .दर महिन्याला फक्त पोकळ आश्वासन मिळत आले आहे, आणि पैसे मात्र गायब झाले आहेत. 2 ते 3 महिने झाले शेकडो भगिनींना पैसे आले नाहीत.या भगिनी बँकेत हेलपाटे मारून दमल्या.केवायसी कागदपत्रे पूर्तता पूर्ण केली. तरीही पैसे जमा झाले नाहीत.तसेच त्या बाबत कोणीही माहिती देत नाही.'लाडकी बहिण ' योजनेच्या मदतीसाठी अनेक पदाधिकारी नियुक्त केले होते.पण आता मात्र ते सर्व गायब झाले आहेत,आणि जे काम करत आहेत,
**************************
ही योजना सुरळीत चालू करणे किव्हा गरजू बहिणींना या योजनेत पैसे मिळत नाही त्या मध्ये तांत्रिक अडचणी आहेत या येत असणाऱ्या अडीचणी  बाबत भाजपा चे आमदार आणि पदाधिकारी लक्ष देणार काय ??????
----/////---------------------
ते पैसे घेत आहेत.निवडणूक आली की,योजनांचा पाऊस पाडला जातो आणि निवडणूक झाली की,या सर्व योजना गुंडाळून ठेवल्या जातात.असा आरोप महिलांच्या कडून केला जात आहे.त्यामुळे येऊ घातलेल्या मिनी मंत्रालय जि. प. व पं. स.निवडणूक मध्ये याचा नकारात्मक परिणाम दिसून आला तर काही गैर नाही. साहजिकच मा.मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांनी सुरू केलेली' लाडकी बहिण' योजना सध्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र जी फडणवीस सुरळीतपणे चालू ठेवतील का ? अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

Comments