कर्तव्य दक्ष अधिकारी मा रवींद्र भोरे यांचे तळबीड पोलिस स्टेशन येथे नियुक्ती झालेबद्दल भारतीय जनता पार्टीचे वतीने सत्कार .


कर्तव्य दक्ष अधिकारी मा रवींद्र भोरे यांचे तळबीड पोलिस स्टेशन येथे नियुक्ती झालेबद्दल भारतीय जनता पार्टीचे वतीने सत्कार .
उंब्रज दि 27:- रवी वाकडे
कर्तव्य दक्ष अधिकारी मा रवींद्र भोरे यांचे तळबीड पोलिस स्टेशन येथे नियुक्ती झालेबद्दल भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उंब्रज मंडल उपाध्यक्ष  मा राकेशराज थोरात, रवींद्र वाकडे, विक्रम विजापूरे उंब्रज येथील 2 वर्षाच्या कालावधीत उंब्रज पोलीस स्टेशन परिसरातील गुन्हेगारीला  वचक बसवून या परिसरातील गुन्हे कमी करण्यासाठी प्रयत्न केले त्याच बरोबर  अनेक गुन्हे उघडकीस आणले.
 त्याच बरोबर पोलीस आणि ग्रामस्थ यांचा समनव्ययातुन  काम केले वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आणि अनाथा आश्रमा मधील  मुलांना शालोपयोगी साहित्य वाटप केले,
असे हे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रवींद्र भोरे  यांना खुप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments