उंब्रज येथील युवा कार्यकर्ते ऍड अभिमन्यू जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद.
उंब्रज येथील युवा कार्यकर्ते ऍड अभिमन्यू जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद.
उंब्रज दि 25 :- रवी वाकडे
उंब्रज येथील युवा कार्यकर्ते ऍड अभिमन्यू जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद. उंब्रज येथील युवा कार्यकर्ते ऍड अभिमन्यू जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गुजर हॉस्पिटल कराड, बालाजी ब्लड सेंटर सातारा व आधारस्तंभ सेवाभावी संस्था उंब्रज यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर करण्यात आले होते
या शिबिरात सुमारे 50 हुन अधिक रक्त दात्यांनी रक्तदान केले तर 150 हुन जास्त लोकांनी आरोग्य तपासणी शिबिरात आपली तपासणी करून घेतली, या वेळी बोलताना ऍड प्रमोद पुजारी म्हणाले युवकांनी आपला वाढदिवस हा असे सामाजिक उपक्रम साजरे करून करावेत अभिमन्यू जाधव यानि आपल्या वाढदिवसा निमित्ताने या शिबिराचे आयोजन करून युवकांच्या पुढे आदर्श निर्माण केला आहे, या कार्यक्रमा साठी,ऍड अभिमन्यू जाधव संग्रामसिंह जाधव, जयवंतराव जाधव मामा,सुधाकर आबा जाधव व,डी बी बापू, रवी पाटील कमलाकर पाटील ऍड प्रमोद पुजारी,अनिकेत जाधव ,पपु मनेर,नंदकुमार जाधव सावकार, अजय फाळके ,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते,आज कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
Comments
Post a Comment