शेटे - पाटील परिवार शुभ विवाह .
सातारा, दि.1- कुलदीप मोहिते
श्री गजाननाच्या कृपेने श्री.शंकर मल्हारी शेटे यांचे नातू रा. कुकुडवाड व श्री. जगदीश शंकर शेटे ,रा. वडूज, ता.खटाव, जि.सातारा यांचे ज्येष्ठ चिरंजीव चि.जयकुमार आणि कै.हणमंत उत्तम पाटील यांची ज्येष्ठ कन्या व श्री.मल्लीनाथ उत्तम पाटील , रा.शिंगोली, ता.मोहोळ, जि.सोलापूर यांची पुतणी चि. सौ.कां.सुरेखा यांचा शुभ विवाह रविवार, दि.03.05.2026 रोजी दु.12 वा.40 मि.या शुभ मुहूर्तावर मधुमाला सांस्कृतिक भवन,वडूज - पुसेगाव रोड, सातेवाडी कॉर्नर,वडूज, ता.खटाव, जि.सातारा येथे करण्याचे योजिले आहे.
तरी या शुभ विवाह सोहळ्यास सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे,असे आमंत्रण शेटे - पाटील कुटुंबीय यांच्या वतीने करण्यात आले आहे.



Comments
Post a Comment